Online Bibel

- Annoncer -




लेवीय 18:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 “ ‘तुझी पत्नी जिवंत असताना तिची वैरीण म्हणून तिच्या बहिणीशी विवाह करू नकोस आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवू नका.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 तू आपल्या बायकोच्या बहिणीला आपली बायको करून तिला सवत करू नकोस, ती जिवंत असता तिच्यासह तिच्या बहिणीची काया उघडी करू नकोस,

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 तुझी पत्नी जिवंत असताना तिच्या बहिणीला पत्नी करून तिला सवत करून घेऊ नको; तू तिच्या बहिणीशी शारीरिक संबंध ठेवू नको.

Se kapitlet Kopi




लेवीय 18:18

Følg os:

Annoncer


Annoncer