Online Bibel

- Annoncer -




लेवीय 16:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 “ज्या मनुष्याने पाप वाहून नेण्यासाठी निवडलेला बोकड अरण्यात सोडून दिला, त्याने आपली वस्त्रे धुवावी, पाण्याने स्नान करावे आणि त्यानंतर छावणीत परत यावे.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 पाप वाहून नेण्यासाठी निवडलेला बकरा ज्या मनुष्याने सोडून दिला त्याने आपले कपडे धुवावेत, पाण्याने स्नान करावे व त्यानंतर छावणीत यावे.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 ज्या मनुष्याने पाप वाहून नेण्यासाठी निवडलेला बकरा रानात सोडून दिला त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने आंघोळ करावी व त्यानंतर तो छावणीत प्रवेश करु शकतो.

Se kapitlet Kopi




लेवीय 16:26

Følg os:

Annoncer


Annoncer