Online Bibel

- Annoncer -




लेवीय 15:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 जो कोणी अशा मनुष्याला स्पर्श करेल त्याने स्वतःचे शरीर व वस्त्र पाण्याने स्वच्छ धुवावे, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 स्राव होणार्‍या मनुष्याच्या अंगाला कोणी शिवला तर त्याने आपले कपडे धुवावेत, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 स्त्राव होणाऱ्या मनुष्याच्या अंगाला जर कोणी स्पर्श केला तर त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.

Se kapitlet Kopi




लेवीय 15:7

Følg os:

Annoncer


Annoncer