Online Bibel

- Annoncer -




लेवीय 15:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 याजकाने त्यातील एका पक्ष्याचे पापार्पण व दुसर्‍याचे होमार्पण करावे. अशाप्रकारे याजकाने त्याच्या स्त्रावासाठी याहवेहसमोर प्रायश्चित करावे.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 मग याजकाने त्यांतील एकाचे पापार्पण व दुसर्‍याचे होमार्पण करावे आणि त्याच्या स्रावाबद्दल परमेश्वरासमोर त्याच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 मग याजकाने त्यातील एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे आणि त्या मनुष्याच्या स्त्रावाबद्दल परमेश्वरासमोर त्याच्यासाठी प्रायश्चित करावे.

Se kapitlet Kopi




लेवीय 15:15

Følg os:

Annoncer


Annoncer