Online Bibel

- Annoncer -




लेवीय 14:47 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

47 जर कोणी अशा घरात झोपेल किंवा जेवेल, तर त्याने आपली वस्त्रे धुवावी.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

47 आणि कोणी त्या घरात निजला तर त्याने आपले कपडे धुवावेत, त्याचप्रमाणे त्या घरात कोणी काही खाल्ले तर त्यानेही आपले कपडे धुवावेत.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

47 त्या घरात कोणी काही खाल्ले किंवा कोणी त्या घरात निजला तर त्याने आपले कपडे धुवावे.

Se kapitlet Kopi




लेवीय 14:47

Følg os:

Annoncer


Annoncer