Online Bibel

- Annoncer -




लेवीय 14:36 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 याजकाने घरामध्ये जाऊन चिन्हाचे परीक्षण करण्यापूर्वी, त्याने घर रिकामे करण्याचा आदेश दिला पाहिजे, अन्यथा त्या घरातील सर्व वस्तू अशुद्ध होऊ शकतील. त्यानंतर याजकाने त्या घरात प्रवेश करून त्याची तपासणी करावी.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 मग याजकाने आज्ञा करावी की, मी आत जाऊन चट्टा तपासण्यापूर्वी घर रिकामे करावे; नाहीतर घरातील सर्वच वस्तू अशुद्ध ठरायच्या. नंतर याजकाने आत जाऊन घर तपासावे.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 मग याजकाने लोकांस घर रिकामे करण्याची आज्ञा द्यावी; लोकांनीही घरातील सर्व वस्तू याजक, चट्टा तपासण्यासाठी घरात जाण्याच्या अगोदर बाहेर काढाव्या नाहीतर घरातील सर्व वस्तू अशुद्ध समजाव्या. मग याजकाने रिकाम्या घरात जाऊन ते तपासावे.

Se kapitlet Kopi




लेवीय 14:36

Følg os:

Annoncer


Annoncer