Online Bibel

- Annoncer -




लेवीय 14:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 मग शुद्ध जाहीर करणार्‍या याजकाने शुद्ध होणार्‍या मनुष्यास सभामंडपाच्या दाराशी याहवेहसमोर उभे करावे.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 आणि शुद्ध ठरवणार्‍या याजकाने शुद्ध ठरवायच्या मनुष्याला ह्या वस्तूंसह परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दारी उभे करावे.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 आणि शुद्ध ठरविणाऱ्या याजकाने शुद्ध ठरवणाऱ्या मनुष्यास, त्या अर्पण करावयाच्या सामग्रीसह परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दारापाशी उभे करावे.

Se kapitlet Kopi




लेवीय 14:11

Følg os:

Annoncer


Annoncer