Online Bibel

- Annoncer -




लेवीय 13:50 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

50-51 याजक ती वस्तू सात दिवसापर्यंत वेगळी ठेवील व सातव्या दिवशी त्या चट्ट्याची पुन्हा तपासणी करेल. तो चट्टा पसरला असेल, तर त्या विणलेल्या किंवा चामड्याच्या वस्त्राला वा वस्तूला संसर्गजन्य कुष्ठरोग झाला आहे असे समजावे; ती वस्तू अशुद्ध होय.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

50 याजकाने तो चट्टा तपासावा; चट्टा पडलेली वस्तू त्याने सात दिवस बंद करून ठेवावी;

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

50 याजकाने तो चट्टा तपासावा; चट्टा पडलेली ती वस्तू त्याने सात दिवस वेगळी करून ठेवावी.

Se kapitlet Kopi




लेवीय 13:50

Følg os:

Annoncer


Annoncer