Online Bibel

- Annoncer -




लेवीय 13:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 सातव्या दिवशी, याजकाने त्याची तपासणी करावी आणि त्वचेवरील चट्टा अधिक पसरलेला नसेल, तर याजकाने त्याला आणखी सात दिवस वेगळे ठेवावे.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 मग सातव्या दिवशी याजकाने पुन्हा त्याची तपासणी करावी आणि तो चट्टा तसाच असून कातडीत पसरला नाही असे त्याला दिसून आले तर याजकाने त्याला आणखी सात दिवस कोंडून ठेवावे;

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 सातव्या दिवशी याजकाने परत त्याची तपासणी करावी आणि तो चट्टा जसाच्या तसाच असून कातडीत पसरला नाही असे त्यास दिसून आले तर याजकाने त्यास आणखी सात दिवस इतरापासून वेगळे ठेवावे.

Se kapitlet Kopi




लेवीय 13:5

Følg os:

Annoncer


Annoncer