Online Bibel

- Annoncer -




लेवीय 13:42 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

42 तरी टक्कलावर तांबूस पांढरा डाग असेल तर तो त्या टक्कल पडलेल्या डोक्यावर किंवा कपाळावर कुष्ठरोग असण्याचा संभव आहे.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

42 तथापि त्या टक्कल पडलेल्या डोक्यावरच्या किंवा कपाळावरच्या भागावर तांबूस पांढरा चट्टा पडला असेल तर त्या टक्कल पडलेल्या डोक्यावर किंवा कपाळावर महारोग फुटत आहे.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

42 परंतु त्या टक्कल पडलेल्या डोक्यावरील चामडीवर तांबूस पांढरा चट्टा पडलेला असेल तर त्याच्या डोक्यावर महारोग फुटत आहे.

Se kapitlet Kopi




लेवीय 13:42

Følg os:

Annoncer


Annoncer