Online Bibel

- Annoncer -




लेवीय 13:37 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

37 पण चट्टा पसरण्याची क्रिया थांबली असून तिच्यावर काळे केस सापडले, तर ती व्यक्ती बरी झाली असून शुद्ध आहे आणि याजकाने त्याला शुद्ध असे जाहीर करावे.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

37 परंतु ती चाई होती तेवढीच असून तिच्यावर काळे केस आले आहेत असे त्याला दिसून आले, तर ती चाई बरी झाली असून तो शुद्ध होय; याजकाने त्याला शुद्ध ठरवावे.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

37 परंतु ती चाई होती तेवढीच असेल व तिच्यावर काळे केस येत आहेत असे त्यास दिसून आले तर ती चाई बरी झाली आहे व तो मनुष्य शुद्ध झाला आहे; याजकाने त्यास शुद्ध ठरवावे.

Se kapitlet Kopi




लेवीय 13:37

Følg os:

Annoncer


Annoncer