लेवीय 13:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 पण तो चट्टा त्वचेपेक्षा खोल गेलेला नाही आणि त्यामध्ये काळे केस नाहीत, असे याजकाच्या तपासणीत दिसून आले तर याजकाने त्या व्यक्तीला सात दिवस वेगळे ठेवावे. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 याजकाने हा चाईचा चट्टा तपासून पाहावा व तो कातडीपेक्षा खोल नसला व त्याच्यावर काळे केस नसले तर चाईचा चट्टा असलेल्या त्या मनुष्याला त्याने सात दिवस कोंडून ठेवावे; Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 तो चाईचा चट्टा कातडीपेक्षा खोल नसला व त्याच्यावर काळे केस नसले तर चाईचा चट्टा असलेल्या व्यक्तीला याजकाने सात दिवस वेगळे ठेवावे. Se kapitlet |