Online Bibel

- Annoncer -




लेवीय 13:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 व फोडाच्या जागी तांबूस पांढरा चट्टा राहिला, तर त्याने याजकाकडे तपासणीसाठी गेले पाहिजे.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 व फोडाच्या जागी पांढरी सूज आली अथवा तांबूस तकतकीत डाग पडला तर त्याने तो याजकाला दाखवावा;

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 व फोडाच्या जागी पांढरी सूज आली किंवा पांढरा तकतकीत लाल रेषा असलेला डाग पडला तर त्याने तो याजकाला दाखवावा.

Se kapitlet Kopi




लेवीय 13:19

Følg os:

Annoncer


Annoncer