Online Bibel

- Annoncer -




लेवीय 10:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 तेव्हा अहरोन मोशेला म्हणाला, “पाहा त्यांनी आजच त्यांचे पापार्पण व होमार्पण परमेश्वराला अर्पण केले, म्हणून मजवर अशा आपत्ती ओढविल्या. तेव्हा आज मी माझ्या दुःखाच्या दिवसात तो पापबली खाल्ला असता, तर ते याहवेहला आवडले असते काय?”

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 मग अहरोन मोशेला म्हणाला, “पाहा, आज त्यांनी आपले पापार्पण व होमार्पण ही परमेश्वरासमोर अर्पण केली आहेत, तरी माझ्यावर अशा आपत्ती ओढवल्या आहेत; तेव्हा आज मी पापबली खाल्ला असता तर ते परमेश्वराच्या दृष्टीने योग्य झाले असते काय?”

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 परंतु अहरोन मोशेला म्हणाला, “पाहा, आज त्यांनी आपले पापार्पण व होमार्पण परमेश्वरासमोर अर्पण केले, आणि तरी आज माझ्यावर कशी संकटे आली आहेत हे तू जाणतोस; तेव्हा आज मी पापबली खाल्ला असता तर परमेश्वरास ते आवडले असते, असे तुला वाटते काय? नाही ना!”

Se kapitlet Kopi




लेवीय 10:19

Følg os:

Annoncer


Annoncer