Online Bibel

- Annoncer -




लेवीय 1:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 याजकाने तो पक्षी वेदीजवळ आणावा, त्याचे मुंडके मुरगळून काढावे आणि त्याचे वेदीवर होम करावे; त्याचे रक्त वेदीच्या बाजूला वाहू द्यावे.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 याजकाने तो पक्षी वेदीजवळ नेऊन त्याचे मुंडके मुरगळून तोडून वेदीवर त्याचा होम करावा आणि त्याचे रक्त वेदीच्या बाजूवर निचरून टाकावे;

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 याजकाने तो पक्षी वेदीजवळ आणावा, त्याचे मुंडके मुरगळून उपटून काढावे व वेदीवर त्याचा होम करावा आणि त्याचे रक्त वेदीच्या बाजूवर निचरून टाकावे.

Se kapitlet Kopi




लेवीय 1:15

Følg os:

Annoncer


Annoncer