लेवीय 1:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 “ ‘जर हे होमार्पण कळपातून आणलेले, मेंढी किंवा शेळी असेल तर तुम्ही दोष नसलेल्या नराचे अर्पण करावे. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 शेरडामेंढरांतले होमार्पण करायचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा. Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 जर कोणाला शेरडाचे किंवा मेंढराचे होमार्पण करावयाचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा. Se kapitlet |