Online Bibel

- Annoncer -




योना 2:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 बुडविणार्‍या पाण्याने मला घाबरविले, माझ्या सभोवताली खोल डोह होता; माझे डोके समुद्राच्या शेवाळाने गुंडाळले होते.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 जलांनी मला प्राण जाईपर्यंत व्यापले, डोहाने चोहोकडून मला घेरले; समुद्रातील शेवाळाने माझे डोके वेष्टले.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 जलांनी प्राण जाईपर्यंत मला झाकले; आणि डोहाने सर्वबाजूनी मला घेरले, समुद्रातील शेवाळाने माझ्या डोक्याला लपेटले.

Se kapitlet Kopi




योना 2:5

Følg os:

Annoncer


Annoncer