Online Bibel

- Annoncer -




योना 1:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 मग त्यांनी योनाहला उचलले आणि जहाजावरून समुद्रात फेकून दिले, आणि उग्र समुद्र तत्काळ शांत झाला!

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 मग त्यांनी योनाला धरून समुद्रात फेकून दिले तेव्हा समुद्र खवळायचा राहिला.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 नंतर त्यांनी योनाला उचलून समुद्रात फेकून दिले. तेव्हा समुद्र खवळायचा थांबून शांत झाला.

Se kapitlet Kopi




योना 1:15

Følg os:

Annoncer


Annoncer