Online Bibel

- Annoncer -




यिर्मया 5:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 तुमच्या अपराधांमुळे तुम्ही या सर्व गोष्टींपासून दूर आहात; तुमच्या पातकांमुळे तुम्ही उत्तम गोष्टींना मुकले आहात.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 तुमच्या दुष्कर्मांनी ही फिरवली आहेत, तुमच्या पातकांनी तुमचे हित रोखून धरले आहे.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 तुमच्या अन्यायाने या गोष्टी तुमच्यापासून राखून ठेवल्या आहेत. तुमच्या पापांनी तुम्हापासून चांगले ते आवरून धरले आहे.

Se kapitlet Kopi




यिर्मया 5:25

Følg os:

Annoncer


Annoncer