Online Bibel

- Annoncer -




यिर्मया 2:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 हे पाहून आकाश, विस्मयाने हादरून जा आणि भीतीने गर्भगळीत व्हा,” अशी याहवेह घोषणा करतात.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 हे आकाशा, हे पाहून भयचकित हो; थरथर काप, शुष्क होऊन जा, असे परमेश्वर म्हणतो.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 “आकाशांनो, घडलेल्या गोष्टीबद्दल तुला आश्चर्याचा धक्का बसू दे, भितीने थरकाप होऊ दे.” असे परमेश्वर म्हणतो.

Se kapitlet Kopi




यिर्मया 2:12

Følg os:

Annoncer


Annoncer