Online Bibel

- Annoncer -




यिर्मया 16:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 परंतु असे म्हटले जाईल, ‘जिवंत याहवेहची शपथ, ज्यांनी इस्राएलला उत्तर दिशेच्या भूमीतून व गुलामगिरीत पाठविलेल्या सर्व देशातून त्यांना बाहेर आणले.’ त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या या देशात मी त्यांना पुनर्वसित करेन.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 तर ‘ज्या परमेश्वराने इस्राएलवंशजांना उत्तर देशातून व ज्या देशांत त्यांना त्याने हाकून लावले होते त्या देशांतून आणले, त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ’ असे म्हणतील; कारण जी भूमी मी त्यांच्या पूर्वजांना दिली होती तिच्यात त्यांना मी परत आणीन.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 ज्याने इस्राएलाच्या लोकांची उत्तरेतील प्रदेशातून सुटका केली आणि त्या देशात जिथे त्याने त्यांना पांगवले, त्यातूनही काढून वर आणले तो परमेश्वर जिवंत आहे. असे ते म्हणतील आणि त्यांचा जो राष्ट्र मी त्याच्या पूर्वजांना दिला होता त्यामध्ये मी त्यांना परत आणीन.

Se kapitlet Kopi




यिर्मया 16:15

Følg os:

Annoncer


Annoncer