Online Bibel

- Annoncer -




यिर्मया 1:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 परंतु याहवेह मला म्हणाले, “ ‘मी कोवळा तरुण आहे,’ असे म्हणू नकोस. मी तुला जिथे पाठवेन, तिथे तुला जावे लागेल आणि मी जे तुला सांगेन, ते तुला बोलावे लागेल.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 मग परमेश्वर मला म्हणाला, “मी बाळ आहे असे म्हणू नकोस; ज्या कोणाकडे मी तुला पाठवीन त्याच्याकडे तू जा व तुला आज्ञापीन ते बोल.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 पण परमेश्वर मला म्हणाला, “मी लहान बालक आहे असे म्हणू नकोस. मी तुला पाठवीन तेथे सगळीकडे तुला गेलेच पाहिजे, आणि जे काही मी तुला आज्ञापीन ते तू बोलशील.

Se kapitlet Kopi




यिर्मया 1:7

Følg os:

Annoncer


Annoncer