Online Bibel

- Annoncer -




याकोब 1:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 कारण जो कोणी वचन ऐकतो, पण त्याप्रमाणे आचरण करत नाही, तो आरशात आपले मुख पाहणार्‍यासारखा आहे.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 कारण जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो व त्याप्रमाणे आचरण करत नाही, तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणार्‍या माणसासारखा आहे;

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 जो कोणी देवाचे वचन ऐकतो परंतु त्यानुसार वागत नाही, तो आरशामध्ये आपले शारीरिक तोंड पाहणाऱ्या मनुष्यासारखा आहे.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

23 जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो व त्याप्रमाणे आचरण करत नाही, तर तो आरशात स्वतःलापाहणाऱ्या माणसासारखा आहे.

Se kapitlet Kopi




याकोब 1:23

Følg os:

Annoncer


Annoncer