याकोब 1:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 वचन केवळ ऐकून स्वतःची फसवणूक करू नका. वचन सांगते त्याप्रमाणे आचरण करा. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका; अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता. Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 वचनाप्रमाणे आचरण करणारे असा व फक्त ऐकणारेच असू नका तर त्याप्रमाणे करा कारण जर तुम्ही फक्त ऐकता तर तुम्ही स्वतःची फसवणूक करता. Se kapitletपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता. Se kapitlet |