यशायाह 1:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तुम्हाला आणखी मार का दिला जावा? तुम्ही विद्रोह का करीत राहावे? तुमच्या संपूर्ण डोक्याला दुखापत झाली आहे, तुमचे संपूर्ण अंतःकरण ग्रस्त झाले आहे. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तुम्ही अधिकाधिक फितून मार का खात राहता? हरएक मस्तक व्यथित झाले आहे, हरएक हृदय ग्लान झाले आहे. Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तुम्ही अजूनही का मार खाता? तुम्ही अधिकाधिक बंड का करता? तुमचे संपूर्ण मस्तक आजारी व संपूर्ण अंतःकरण कमकुवत आहे. Se kapitlet |