Online Bibel

- Annoncer -




उत्पत्ती 1:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 परमेश्वराने प्रकाशाला “दिवस” आणि अंधाराला “रात्र” असे नाव दिले आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा पहिला दिवस.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 देवाने प्रकाशाला ‘दिवस’ व अंधकाराला ‘रात्र’ म्हटले; आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा पहिला दिवस.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 देवाने प्रकाशाला “दिवस” व अंधकाराला “रात्र” असे नाव दिले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा पहिला दिवस.

Se kapitlet Kopi




उत्पत्ती 1:5

Følg os:

Annoncer


Annoncer