इफिसकरांस 4:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “त्यांचे आरोहण झाले” याचा अर्थ काय? की ते खाली पृथ्वीच्या अधोभागात उतरले होते. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 (“त्याने आरोहण केले,” ह्यावरून तो पृथ्वीच्या अधोलोकी2 उतरला होता, ह्यापेक्षा दुसरे काय समजावे? Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 आता, जेव्हा वचन असे म्हणते, “वर चढला” तर त्याचा अर्थ काय? म्हणजे तो पृथ्वीच्या अधोलोकी सुद्धा उतरला असाच होतो की नाही? Se kapitletपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 त्याने आरोहण केले, ह्यावरून तो पृथ्वीच्या अधोलोकी उतरला होता, ह्यापेक्षा दुसरे काय समजावे? Se kapitlet |