इफिसकरांस 4:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 त्याऐवजी प्रीतीमध्ये सत्य बोलत असताना, आपण प्रत्येक गोष्टींमध्ये ख्रिस्त ज्यांचे मस्तक आहेत, त्यांचे परिपक्व शरीर होण्यासाठी वाढत जावे. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्याप्रत सर्व प्रकारे वाढावे. Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 त्याऐवजी आपण प्रेमाने सत्य बोलावे आणि प्रत्येक मार्गाने त्याच्यामध्ये वाढावे जो आमचा मस्तक आहे, ख्रिस्त Se kapitletपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 तर आपण प्रीतीने सत्याला धरून, मस्तक असा जो ख्रिस्त, त्याच्यामध्ये सर्व प्रकारे वाढावे. Se kapitlet |