Online Bibel

- Annoncer -




इफिसकरांस 3:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 म्हणून तुमच्यासाठी जे दुःख मला सहन करावे लागत आहे यामुळे तुम्ही मुळीच निराश होऊ नका, कारण ते तुमचे गौरव आहे.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 म्हणून मी विनंती करतो की, तुमच्याप्रीत्यर्थ मला होणार्‍या क्लेशांमुळे तुम्ही खचू नये; ते तुम्हांला भूषणावह आहेत.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 म्हणून, मी विनंती करतो, तुमच्यासाठी मला होणाऱ्या यातनेमुळे तुम्ही माघार घेऊ नये कारण ही यातना आमचे गौरव आहे.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 म्हणून मी विनंती करतो की, तुमच्यासाठी मला होणाऱ्या क्लेशांमुळे तुम्ही खचू नये; ते तुम्हाला भूषणावह आहेत.

Se kapitlet Kopi




इफिसकरांस 3:13

Følg os:

Annoncer


Annoncer