इफिसकरांस 2:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तुम्ही जे त्यांच्यापासून फार दूर होते आणि जे जवळ होते, अशा दोघांसाठी ते आले व त्यांनी शांतीचा प्रचार केला. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 आणि त्याने येऊन जे तुम्ही ‘दूर होता’ त्या तुम्हांला ‘शांतीची सुवार्ता सांगितली व जे जवळ होते त्यांनाही शांतीची सुवार्ता सांगितली; Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 ख्रिस्त आला आणि त्याने जे दूर होते त्यांना अणि जे जवळ होते त्यांना शांतीची सुवार्ता सांगितली. Se kapitletपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 त्याने येऊन जे तुम्ही दूर होता, त्या तुम्हांला आणि जे जवळ होते त्या यहुदी लोकांनाही शांतीचे शुभवर्तमान सांगितले. Se kapitlet |