Online Bibel

- Annoncer -




उपदेशक 9:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 सुज्ञानी मनुष्याच्या शांत शब्दांकडे लक्ष देणे हे मूर्खांच्या राजाचे ओरडणे ऐकण्यापेक्षा बरे.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 मूर्खांच्या राजाने केलेल्या ओरडीपेक्षा शांतपणे ऐकलेले शहाण्यांचे शब्द बरे.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 विद्वान मनुष्याने शांतपणे उच्चारलेले काही शब्द हे मूर्ख राजाने ओरडून सांगितलेल्या शब्दांपेक्षा चांगले असतात.

Se kapitlet Kopi




उपदेशक 9:17

Følg os:

Annoncer


Annoncer