Online Bibel

- Annoncer -




उपदेशक 7:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 विलाप करणे हे हसण्यापेक्षा बरे, कारण दुःखी चेहरा हृदयासाठी बरा आहे.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 हसण्यापेक्षा खेद करणे बरे; मुद्रा खिन्न असल्याने मन सुधारते.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 हास्यापेक्षा शोक करणे चांगले आहे. कारण चेहरा खिन्न असल्याने नंतर हृदयात आनंद येतो.

Se kapitlet Kopi




उपदेशक 7:3

Følg os:

Annoncer


Annoncer