Online Bibel

- Annoncer -




उपदेशक 7:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 जेव्हा मी शोध घेत होतो मला काही निष्पन्न झाले नाही— हजारांमध्ये एक नीतिमान मनुष्य होता. परंतु त्या सर्वांमध्ये एकही स्त्री नीतिमान नव्हती.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 पण मी आजवर धुंडाळत आहे तरी मला आढळले नाही ते हे : हजारांत एक पुरुष मला आढळला, पण तेवढ्या स्त्रियांत मला एकही स्त्री आढळली नाही.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 मी माझ्या मनात अजूनही त्याचा शोध करीत आहे, परंतु मला हे मात्र सापडले नाही. मला हजारात एक नीतिमान मनुष्य मिळाला. पण मला सर्व स्त्रियात एकही सापडली नाही.

Se kapitlet Kopi




उपदेशक 7:28

Følg os:

Annoncer


Annoncer