Online Bibel

- Annoncer -




उपदेशक 5:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 पुष्कळ स्वप्ने बघणे व अधिक शब्द वापरणे व्यर्थ आहे. म्हणून परमेश्वराचे भय बाळग.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 बहुत स्वप्ने पाहणे व बहुत भाषण करणे ह्या वायफळ गोष्टी होत; पण तू देवाचे भय धर.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 कारण पुष्कळ स्वप्नात, पुष्कळ शब्दात, अर्थहीन वाफ असते. तर तू देवाचे भय धर.

Se kapitlet Kopi




उपदेशक 5:7

Følg os:

Annoncer


Annoncer