Online Bibel

- Annoncer -




उपदेशक 5:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 त्यांच्या सर्व दिवसांत ते अंधारात राहून अत्यंत निराशा, यातना आणि क्रोधासह अन्न खातात,

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 तो सर्व आयुष्यभर अंधारात अन्न खातो; त्याला बहुत खेद, रोग व संताप ही होतात.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 तो त्याच्या आयुष्यभर अंधारात अन्न खातो आणि खिन्नतेने शेवटी तो आजारी आणि रागीट बनतो.

Se kapitlet Kopi




उपदेशक 5:17

Følg os:

Annoncer


Annoncer