Online Bibel

- Annoncer -




उपदेशक 4:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 जेव्हा दोन व्यक्ती झोपतील तेव्हा ते एकमेकांना ऊब देतील, पण कोणी एकटा असल्यास, त्याला ऊब कशी मिळणार?

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 दोघे एकत्र निजले तर त्यांना ऊब येते; एकट्याला ऊब कशी येईल?

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 आणि जर दोघे एकत्र झोपले तर त्यांना ऊब येऊ शकते. परंतु एकट्याला ऊब कशी काय येऊ शकेल?

Se kapitlet Kopi




उपदेशक 4:11

Følg os:

Annoncer


Annoncer