Online Bibel

- Annoncer -




उपदेशक 3:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 शोधण्याची वेळ आणि सोडण्याची वेळ; साठविण्याची वेळ व टाकून देण्याची वेळ;

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 शोधण्याचा समय व गमावण्याचा समय; राखून ठेवण्याचा समय व टाकून देण्याचा समय असतो;

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 गोष्टी पाहण्याची वेळ असते आणि पाहणे थांबवण्याची वेळ असते. गोष्टींचा संग्रह करण्याची वेळ असते आणि त्या फेकून देण्याचीही वेळ असते.

Se kapitlet Kopi




उपदेशक 3:6

Følg os:

Annoncer


Annoncer