Online Bibel

- Annoncer -




उपदेशक 10:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 मूर्खांचे श्रम त्यांना थकवून टाकतात; नगराकडे जाणारी वाट त्यांना ठाऊक नसते.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 मूर्ख श्रम करून करून थकतो पण त्याला शहराची वाटदेखील उमगत नसते.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 मूर्ख श्रम करून थकतो, कारण नगराला जाण्याचा मार्ग तो जाणत नाही.

Se kapitlet Kopi




उपदेशक 10:15

Følg os:

Annoncer


Annoncer