दानीएल 1:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 दहा दिवसानंतर राजाचे भोजन खाणार्या तरुणापेक्षा ते स्वस्थ आणि धष्टपुष्ट दिसू लागले. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 दहा दिवसांनंतर राजघरचे अन्न खाणार्या सर्व तरुणांपेक्षा त्यांचे चेहरे अधिक सुरूप दिसून ते अंगानेही अधिक धष्टपुष्ट झाले. Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 दहा दिवसाच्या शेवटी त्यांचे बाह्यरुप जे राजाचे मिष्ठान्न खात अधिक निरोगी आणि धष्टपुष्ट दिसू लागले. Se kapitlet |