Online Bibel

- Annoncer -




प्रेषित 1:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 तिथे पोहोचल्यावर, ते राहत होते त्या माडीवरील खोलीत गेले. तिथे जे शिष्य उपस्थित होते ते हे: पेत्र, योहान, याकोब आणि आंद्रिया; फिलिप्प आणि थोमा; बर्थलमय आणि मत्तय; अल्फीचा पुत्र याकोब, शिमोन कनानी आणि याकोबाचा पुत्र यहूदाह.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 आणि आल्यावर ते माडीवरच्या एका खोलीत गेले; तेथे पेत्र, योहान, याकोब, अंद्रिया, फिलिप्प, थोमा, बर्थलमय, मत्तय, अल्फीचा मुलगा याकोब, शिमोन जिलोत व याकोबाचा मुलगा यहूदा हे राहत होते.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 आणि आल्यावर ते माडीवरच्या एका खोलीत जिथे पेत्र, योहान, याकोब, अंद्रिया, फिलिप्प, थोमा, बर्थलमय, मत्तय, अल्फीचा मुलगा याकोब, शिमोन जिलोत व याकोबाचा मुलगा यहूदा हे राहत होते, तिथे गेले.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 आणि ज्या माडीवरच्या खोलीत पेत्र, योहान, याकोब, अंद्रिया, फिलिप, थोमा, बर्थलमय, मत्तय, अल्फीचा मुलगा याकोब, राष्ट्रवादी शिमोन व याकोबचा मुलगा यहुदा हे राहत होते त्या ठिकाणी ते गेले.

Se kapitlet Kopi




प्रेषित 1:13

Følg os:

Annoncer


Annoncer