Online Bibel

- Annoncer -




२ राजे 1:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 जेव्हा दूत राजाकडे परत गेले, तो त्यांना म्हणाला, “तुम्ही का परत आलात?”

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 जासूद राजाकडे परत गेले तेव्हा त्याने त्यांना विचारले, “तुम्ही परत आलात ते का म्हणून?”

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 जेव्हा दूत परत अहज्या राजाकडे आले. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही परत का आलात?”

Se kapitlet Kopi




२ राजे 1:5

Følg os:

Annoncer


Annoncer