२ राजे 1:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 परंतु याहवेहच्या दूताने तिश्बी एलीयाहला निरोप देऊन म्हटले, “वर जा आणि शोमरोनाच्या राज्याच्या दूतांना भेट आणि त्यांना विचार, ‘इस्राएलमध्ये परमेश्वर नाही की काय, म्हणून तुम्ही एक्रोनचे दैवत बाल-जबूब याला विचारावयास निघाले आहात?’ Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 इतक्यात परमेश्वराचा देवदूत एलीया तिश्बी ह्याला म्हणाला, “ऊठ, शोमरोनाच्या राजाच्या जासुदांना जाऊन गाठ आणि विचार, ‘तुम्ही एक्रोन येथील बआल-जबूब दैवताला प्रश्न करायला चालला आहात, ते इस्राएलात कोणी देव नाही म्हणून की काय?’ Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 पण एलीया तिश्बी याला परमेश्वराचा दूत म्हणाला, “ऊठ, राजा अहज्याने शोमरोनाहून आपले काही दूत रवाना केले आहेत, त्यांना जाऊन भेट आणि त्यांना सांग, ‘इस्राएलात देव नाही काय, म्हणून तुम्ही एक्रोनचे दैवत बआल-जबूब याला विचारायला जात आहा? Se kapitlet |