२ करिंथ 1:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 ज्याप्रकारे आम्ही ख्रिस्ताच्या अगणित दुःखांमध्ये सहभागी आहोत, त्याच प्रकारे आमचे सांत्वनही ख्रिस्ताद्वारे विपुल होते. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 कारण आमच्या बाबतीत ख्रिस्ताची दु:खे जशी पुष्कळ होतात तसे ख्रिस्ताच्या द्वारे आमचे सांत्वनही पुष्कळ होते. Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 कारण ख्रिस्ताची दुःखे जशी आमच्यावर पुष्कळ येतात तसे ख्रिस्ताकडून आमचे सांत्वनही पुष्कळ होते. Se kapitletपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 कारण जसे आम्ही ख्रिस्ताच्या पुष्कळ दुःखांत सहभागी होतो, तसे ख्रिस्ताद्वारे आम्हांला सांत्वनही पुष्कळ मिळते. Se kapitlet |