Online Bibel

- Annoncer -




२ इतिहास 4:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 त्याची जाडी चार बोटे होती आणि पेल्याचा घेर कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे बाहेरच्या बाजूला वळलेला होता. त्यामध्ये तीन हजार बथ पाणी मावत असे.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 त्याची जाडी चौंगाभर होती; त्याचे तोंड कटोर्‍याच्या तोंडासारखे असून त्यावर कमलपुष्पांचे काम केले होते; त्यात तीन हजार बथ2 पाणी मावे.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 या पितळी गंगाळाची जाडी हाता एवढी असून, त्याचे गोलाकार तोंड उमललेल्या कमलपुष्पासारखे होते. त्यामध्ये तीन हजार बुधले पाणी मावू शकत होते.

Se kapitlet Kopi




२ इतिहास 4:5

Følg os:

Annoncer


Annoncer