Online Bibel

- Annoncer -




२ इतिहास 4:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 दोन खांब; खांबांच्या वर दोन वाटीच्या आकाराचे कळस; खांबांवर वाटीच्या आकाराच्या दोन कळसांना सजविणार्‍या जाळ्यांचे दोन संच;

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 दोन खांब, त्यांवरील गोठ, दोहो खांबांच्या शेंड्यांवरील कळस व ह्या खांबांच्या शेंड्यांवरच्या कळसांचे दोन गोठ वेष्टण्यासाठी दोन जाळ्या केल्या.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 दोन स्तंभ, स्तंभावरचे कळस, त्यावरील जाळ्यांची दोन सुशोभने हे काम हिरामने केले होते.

Se kapitlet Kopi




२ इतिहास 4:12

Følg os:

Annoncer


Annoncer