Online Bibel

- Annoncer -




२ इतिहास 2:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 “म्हणून या कामासाठी सोने, चांदी, कास्य व लोखंड या कामात एक कुशल व हुशार कारागीर, जांभळ्या, किरमिजी व निळ्या रंगांचे कापड विणण्यात आणि उत्तम नक्षीचे कोरीव काम करण्यात तरबेज कारागीर माझ्याकडे पाठवा. माझ्याजवळ यहूदीयात व यरुशलेममध्ये, माझे पिता दावीदाने निवडलेले जे निपुण कारागीर आहेत, त्यांच्याबरोबर तो काम करेल.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तर माझा पिता दावीद ह्याने तरतूद करून ठेवल्याप्रमाणे यहूदात व यरुशलेमेत जे कारागीर आहेत त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी सोने, रुपे, पितळ व लोखंड ह्यांच्या कामात आणि जांभळे, किरमिजी व निळ्या रंगाचे कापड तयार करण्याच्या कामात निपुण आणि खोदीव काम जाणणारा असा एक कारागीर माझ्याकडे पाठवून द्या.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तर, सोने, चांदी, पितळ आणि लोखंड या धातुकामात प्रवीण असा कारागिर तुम्ही माझ्याकडे पाठवून दिलात तर बरे. त्यास जांभळे, किरमिजी आणि निळे वस्त्र तयार करता यावे. कोरीव कामाचेही त्यास ज्ञान असावे. माझ्या पित्याने, दावीदाने निवडलेल्या इतर कारागिरांबरोबर तो इथे यहूदा आणि यरूशलेमेत काम करील.

Se kapitlet Kopi




२ इतिहास 2:7

Følg os:

Annoncer


Annoncer