Online Bibel

- Annoncer -




२ इतिहास 2:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 आता मी याहवेह माझे परमेश्वराच्या नामाने मंदिर बांधण्याचे आणि ते त्यांना समर्पित करण्याचे ठरविले आहे. त्यांच्या पुढे सुगंधी धूप जाळण्याचे, समर्पित भाकर तिथे नित्यनेमाने ठेवण्याचे आणि प्रतिदिनी सकाळ व सायंकाळी, तसेच शब्बाथ, चंद्रदर्शन उत्सव व याहवेह आमच्या परमेश्वरास होमार्पणे सादर करण्याचे योजले आहे. कारण हे सर्वकाळासाठी इस्राएलास नेमलेले नियम आहेत.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 पाहा, मी आपला देव परमेश्वर ह्याच्या नामाप्रीत्यर्थ एक मंदिर बांधत आहे. ते परमेश्वराला समर्पण करून त्याच्यासमोर सुगंधी द्रव्यांनी युक्त असा धूप जाळावा, नित्य समर्पित भाकर तेथे ठेवावी आणि रोज सकाळी व संध्याकाळी, शब्बाथदिनी व चंद्रदर्शनी आणि आमचा देव परमेश्वर ह्याने नेमलेल्या पर्वकाळी होमबली अर्पावेत म्हणून ते मी बांधत आहे. इस्राएलाचा हा निरंतरचा विधी होय.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 मी माझ्या परमेश्वर देवाच्या नावाच्या सन्मानार्थ एक मंदिर बांधणार आहे. तेथे आम्ही रोज परमेश्वरासमोर सुगंधी धूप जाळू तसेच एका खास मेजावर पवित्र भाकर ठेवू. शिवाय, रोज सकाळ संध्याकाळ शब्बाथाच्या दिवशी प्रत्येक नव चंद्रदर्शनी आणि आमचा देव परमेश्वराने नेमून दिलेल्या सहभोजनाच्या दिवशी आम्ही होमार्पणे करु इस्राएल लोकांनी सर्वकाळ पाळायचा हा नियमच आहे.

Se kapitlet Kopi




२ इतिहास 2:4

Følg os:

Annoncer


Annoncer