Online Bibel

- Annoncer -




२ इतिहास 1:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 दावीद राजाचा पुत्र शलोमोनाने स्वतःस इस्राएलच्या राज्यावर भक्कमपणे स्थापित केले, कारण याहवेह त्याच्या परमेश्वराने त्याला अत्यंत महान बनविले होते.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 दाविदाचा पुत्र शलमोन हा आपल्या गादीवर कायम झाला; त्याचा देव परमेश्वर त्याच्याबरोबर होता; त्याने त्याला अति थोर पदास चढवले.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 परमेश्वर देव सोबत असल्याने दाविदाचा पुत्र शलमोन एक बलाढ्य राज्यकर्ता झाला व परमेश्वराने त्यास फार सामर्थ्यवान केले.

Se kapitlet Kopi




२ इतिहास 1:1

Følg os:

Annoncer


Annoncer