1 थेस्सल 4:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 परमेश्वराची ही इच्छा आहे की तुम्ही पवित्र असावे आणि लैंगिक अनैतिकता यापासून स्वतःला दूर ठेवावे. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 कारण देवाची इच्छा ही आहे की, तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जारकर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावे. Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 कारण देवाची इच्छा ही आहे की, तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जारकर्मापासून दूर रहावे Se kapitletपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 देवाची इच्छा ही आहे की, तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही लैंगिक अनैतिकतेपासून स्वतःस अलिप्त ठेवावे. Se kapitlet |