1 थेस्सल 4:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 आता प्रभू येशूंच्या अधिकाराने आम्ही तुम्हाला कोणते निर्देश दिले होते हे तुम्हास माहीत आहेत. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 कारण प्रभू येशूच्या वतीने कोणकोणत्या आज्ञा आम्ही तुम्हांला दिल्या त्या तुम्हांला ठाऊक आहेत. Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 कारण प्रभू येशूच्या वतीने कोणकोणत्या आज्ञा आम्ही तुम्हास दिल्या त्या तुम्हास ठाऊक आहेत. Se kapitletपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 कारण प्रभू येशूच्या अधिकाराने आम्ही तुम्हांला कोणते निर्देश दिले, ते तुम्हांला ठाऊक आहेत. Se kapitlet |